शब्द प्रभुनों .
शब्दों से जलते है घर ,दार ,देश और इंसान भी /
शब्द बुझाते है शब्दों से जले हुए इंसानों को /
शब्द न होते तो आँखों से गिरे न होते आग के गोले /
न बहता आंसुओं का महापुर /
आता न कोई करीब /
जाता न दूर ,,
शब्द न होते तो ...
---कवि वामन निम्बाळकर
--अनुवाद -कैलाश वानखेड़े
======================
================
========
''शब्द ''
'शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश /
आणि माणसेसुद्धा /
शब्द विझवतात आगही /
शब्दांनी पेटलेल्या माणसांची .शब्द नसते तर पडल्या नसत्या/
डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या/
वाहिले नसते आसवांचे महापूर /आले नसते जवळ कुणी, /
गेले नसते दूर /
शब्द नसते तर''
- कवी वामन निंबाळकर